सातारा (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये काही नियम व अटी प्रशासनाने घातल्या असून मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले होते. तरीही काही जण मास्क लावता शहरात फिरत असल्याच आढळून आल असता पालिकच्या आरोग्य पथकाने पधरा जणावर कारवाई करून साडेसात हजाराचा वसूल करण्यात आला आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकावर वचक बसविण्यासाठी जिल्हाधि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मोहिमेत आरोग्य निरीक्षक राजेंद्र मोहिते, प्रवीण यादव, गणेश टोपे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. तसेच आरोग्य पथकाने सहा धर्मल स्कॅ नरच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्यांसह अडीचशे नागरिकांच्या शारारिक तापमानाचा नाद कला.
विना मास्क प्रकरणी दंड वसूल