मेंढपाळांना सुविधा , सहानुभूती , संरक्षण दिले जावे . सादिक खाटीक यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी
आटपाडी दि . ३ ( प्रतिनिधी ) भटकंतीत असणाऱ्या माणदेशी मेंढपाळांसह सर्वच मेंढपाळांना सुविधा , सहानुभूती आणि संरक्षण दिले जावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सादिक खाटीक आटपाडी यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे . मुख्…